शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पाळा मार्गावर भीषण अपघात, दोन जण ठार

By admin | Updated: March 28, 2015 00:12 IST

दुचाकी आणि ट्रॅक्टरची अमोरासमारो जबर धडक झाली. या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला. मोर्शी

मोर्शी : दुचाकी आणि ट्रॅक्टरची अमोरासमारो जबर धडक झाली. या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला. मोर्शी ते पाळा या मार्गावर ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.समली तेजू युवनाते (६२, रा. सलम, ता. मुलताई) आणि तिचा नातू दिनेश बिरजू आहाके (३०, रा पाळा) अशी मृतांची नावे आहेत. समली तेजू युवनाते या तिच्या पाळा येथील मुलीकडे आल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी त्यांचा नातू दिनेश आहाके याने तिला मोटार सायकल एमपी-४८ एमबी १३९० वर बसवून मोर्शी येथे डॉक्टरकडे नेले होते. डॉक्टरला तब्येत दाखविल्या नंतर हे दोघेही पाळा येथे मोटार सायकलने परत येत असतांना विरुध्द दिशेने मोर्शीकडे येत असलेल्या ट्र्र्रॅक्टर एमएच २७ एफ ८१३५ ची त्यांना धडक लागली. या धडकेत दोघेही मोटार सायकल वरुन फेकल्या गेले. त्यात समली युवनाते हीचे घटनास्थळीच निधन झाले. गंभीर जखमी झालेल्या दिनेश आहाके याला येथील उपजिल्हा रुग्नालयात दाखल करुन प्रथमोपचार करण्यात आले आणि त्याला अमरावती येथील जिल्हा रुग्नालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. पोलीसांनी आरोपी टॅ्र्र्रक्टर चालक सहदेव मरकाम, रा. भीवकुंडी याला अटक केली.