शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-एसटीची धडक,२२ जखमी

By admin | Updated: August 2, 2016 00:00 IST

नजीकच्या चमकुरा धाब्याजवळ एसटीने रेतीच्या ट्रकला धडक दिली. या अपघातात एसटीतील २२ प्रवासी जबर जखमी झालेत.

चमकुरा धाब्यानजीक अपघात : रेती वाहून नेत होता ट्रक चांदूररेल्वे : नजीकच्या चमकुरा धाब्याजवळ एसटीने रेतीच्या ट्रकला धडक दिली. या अपघातात एसटीतील २२ प्रवासी जबर जखमी झालेत. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजता घडली. एसटी क्र. एम.एच.२७ ए.क्यू.६२४० ही चिमूर आगाराची अमरावती ते अहेरी ही बस चांदूर रेल्वे मार्गे जात होती. त्याच रस्त्यावरुन विरुद्ध दिशेने अमरावतीकडे रेतीने भरलेला टिप्पर क्रमांक एम.एच.४०-ए. ६६३१ जात होता. भरधाव एसटी दुचाकीला ओव्हरटेक करीत असताना समोरुन येणाऱ्या ट्रकवर जावून आदळली. या अपघातात एसटीमधील २२ प्रवासी जखमी झालेत. तर चालक-वाहकांना सुद्धा जबर दुखापत झाली. सर्व जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गिरीश बोबडे व फौजदार डोंगरे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला. या अपघाताची पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.