शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा वरुड तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: August 6, 2014 23:36 IST

राज्यातील अनुसूचित जमाती च्या यादीत अन्य जमातीचा समावेश होऊ नये या मागणीसाठी आदिवासी बांधवांच्या आरक्षण बचाव कृती समितीने बुधवारी दुपारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला.

वरुड : राज्यातील अनुसूचित जमाती च्या यादीत अन्य जमातीचा समावेश होऊ नये या मागणीसाठी आदिवासी बांधवांच्या आरक्षण बचाव कृती समितीने बुधवारी दुपारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. ‘आरक्षण आमच्या हक्काचे , नाही कुणाच्या बापाचे ’ या घोषणांनी परिसर दूमदूमून गेला होता. मोर्चात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.महाराष्ट्र राज्याच्या निर्मीती पासून खऱ्या आदीवासी जमातीवर अन्याय होत आहे. १९७६ पर्यंत क्षेत्र बंधन आणि पुढे १९९०-९१ मध्ये बोगस आदिवासींनी अतिक्रमण करुन देशातील आदीवासींच्या सवलती हिरावून घेतल्या. यामुळे आरक्षणाच्या हक्कापासून खरा आदीवासी वंचित राहिला. आदिवासींच्या आरक्षण हिरावून घेवून घुसखोरी करण्याचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होवू देणार नाही असा सूर आदीवासी नेत्यांनी लावला. आदीवासींच्या हक्कावर गदा आणण्याचा राज्यकर्त्यांनी प्रयत्न करु नये असा ईशारा यावेळी देण्यात आला. आदीवासींचे आरक्षण वाचविण्यासाठी आदीवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर महात्मा फुले चौक येथून मोर्चा नेण्यात आला. तालुक्यातील आदीवासी बांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आदीवासी आरक्षण बचाव कृती समिती अंतर्गत आॅल इंडिया आदीवासी एम्प्लाईज युनियन , अखिल भारतिय आदीवासी विकास परिषद, आदीवासी सामाजिक एकता मंच, आदीवासी युवा क्रांतीदल, क्रांतीसूर्य बिरसामूंडा युवा ब्रिगेड, आदीवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी पारधी समाजाचे नेते मतीन भोसले, विठ्ठलराव मरापे, किशोर चौरसिया, देवेंद्र भूयार,अजाब उईके, रामेश्वर युवनाते, छोटू कुमरे, गोपाल धूर्वे,दिवाकर सिरसाम, रमेश आहाके,धनराज गजाम, सुधिर युवनाते, मुरलीधर मरस्कोल्हे, अशोक पंधरे, प्रदिप सिरसाम, सुनिता कुमरे, पं.स.सदस्य मंगेश धुर्वे, नगरसेवक तुषार धूर्वे, जि.प.सदस्या अर्च़ना टेंभरे, रामदास धूर्वे, राजकुमार धूर्वे, राजू मरकाम, जयपाल इवनाते, जगदीश कुसराम यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. आंदोलनात सहभागी होण्यासाठी तालुक्यातून नागरिक आले होते.