शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार जनावरांवर उपचार

By admin | Updated: December 7, 2015 04:48 IST

तालुक्यातील सहा गावांत १२९ जणावरांच्या विविध आजारांवर शस्त्रक्रिया, सव्वाशे कुत्र्यांना लसीकरण तर दीड

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील सहा गावांत १२९ जणावरांच्या विविध आजारांवर शस्त्रक्रिया, सव्वाशे कुत्र्यांना लसीकरण तर दीड हजार जणावरांची तपासणी करून मोफत उपचार करण्याचा उपक्रम नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाने राबविला आहे़धामणगाव पंचायत समितीच्या पुढाकाराने महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठच्यावतीने पिंपळखुटा येथील संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, जबलपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना यांच्या मदतीने नागपूर पशु वैद्यकीय महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर, पिंपळखुटा, निंबोली, कावली, हिंगणगाव, जुना धामणगाव, अशोकनगर या गावात मागील सहा दिवस राबविण्यात आले़ या शिबिरात पशुरोग निदान, पशुचिकित्सा व वंधत्व निवारण व जनावरांना मोफत औषधोपचार करण्यात आले़ या गावातील जनावरामध्ये आढळणारे परजीवी व बाह्य किटक निर्मूलनाकरिता गोठ्यात फवारणी, गाई व म्हशींची गर्भतपासणी, लहान मोठ्या १२९ जनावरावर शस्त्रक्रिया करण्यात आली़कार्यक्रमाचा समारोप अशोकनगर येथे झाला़ यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती गणेश राजनकर, सरपंच सीमा गुल्हाने, उपसरपंच राजेंद्र केला पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एऩपी़ दक्षिणकर, पशुविकास अधिकारी एस़एऩ इंधाने यांची उपस्थिती होती़ तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी उदय देशमुख, एस़एस़ मुंगोना, ए़आऱ वाघ, मनोज धवणे यांचे सहकार्य लाभले़ तब्बल ८५ विद्यार्थ्यांनी शिबीरात सहभाग घेतला होता़ (तालुका प्रतिनिधी)