शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

ट्रॅव्हल्समधील प्रवाशाचा मोबाईल लंपास ( सारांश)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:29 IST

------------------------------------------------------------------------------------ युवकाकडून चाकू जप्त बडनेरा : नवीवस्तीतील बगीया टी-पाॅईंट येथे शुक्रवारी नाकेबंदीदरम्यान एका युवकाच्या झडतीत पोलिसांना त्याच्याकडे धारदार चाकू ...

------------------------------------------------------------------------------------

युवकाकडून चाकू जप्त

बडनेरा : नवीवस्तीतील बगीया टी-पाॅईंट येथे शुक्रवारी नाकेबंदीदरम्यान एका युवकाच्या झडतीत पोलिसांना त्याच्याकडे धारदार चाकू आढळला. अमित गणेश महाजन (२९, रा. आष्टी जि. वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. चाकूसह दुचाकी व मोबाईल असा एकूण ४३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

--------------------------------------------------------------------------------

संशयित आरोपीला अटक

अमरावती : कपिल विनोद स्वर्गे (२३, रा. बेनोडा भीमटेकडी) याला संशयास्पद स्थितीत फिरताना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी संजय गांधीनगरात करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

-------------------------------------------------------------------------------

तडीपार आरोपीला अटक

अमरावती : तडीपार करण्यात आलेला सुरेश छाडूृ निखरे (५०, रा. लक्ष्मीनगर) याला कोम्बिंग ऑपरेशनमध्ये त्याच्या घरून अटक करण्यात आली. ही कारवाई १२ डिसेंबर रोजी करण्यात आली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसानी गुन्हा नोंदविला.

------------------------------------------------------------------------------------

तोंडाला मास्क न लावल्याने गुन्हा

अमरावती : पानटपरीवर तोंडाला मास्क न लावता प्रमाणापेक्षा जास्त इसम उभे होते. याप्रकरणी गस्तीवरील गाडगेनगर पोलिसांनी पानटपरीचालकाविरुद्ध रविवारी गुन्हा नोंदविला.