शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षण सहसंचालक कळंबे यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 19:22 IST

येथील उच्च शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे यांची शासनाने बुधवारी तडकाफडकी बदली केली आहे. कळंबे आता गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून मूळ पदावर रूजू होतील, असे आदेश आहेत.

अमरावती : येथील उच्च शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे यांची शासनाने बुधवारी तडकाफडकी बदली केली आहे. कळंबे आता गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून मूळ पदावर रूजू होतील, असे आदेश आहेत. अमरावतीचे नवे उच्च शिक्षण सहसंचालकपदी मुंबई येथील एलफिस्टन महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक असलेले संजय जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अशोक कळंबे यांच्या कारभाराविरोधात प्राचार्य, शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी होती. २ मार्च रोजी झालेल्या सहविचारी सभेत महाविद्यालयीन शिक्षकांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले. सन २०१५ पासून उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातून कर्मचा-यांच्या सेवापुस्तिका गहाळ झाल्याबाबत कळंबे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यात कळंबे हे अपयशी ठरल्याचा ठपकादेखील ठेवण्यात आला. सहविचारी सभेत अशोक कळंबे विरूद्ध प्राचार्य असा शाब्दिक वाद झाला. हा वाद शमत नाही तोच ४ मार्च रोजी प्राचार्य आर.डी. सिकची यांनी उच्च शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदविली.

कळंबे यांनी १० महिन्यांपासून घरभाडे भत्त्याची उचल करीत असल्याचे म्हटले होते. ते शासकीय विश्रामभवनात राहत असताना घरभाडे भत्त्याची उचल करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी दाखल करावे, अशी तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. परिणामी ही गंभीर बाब शासनाच्या निदर्शनास येताच बुधवार, ६ मार्च रोजी उच्च शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी म.प्र. किणी यांच्या स्वाक्षरीने कळंबे यांची गडचिरोली येथे बदली आदेश निर्गमित करण्यात आले आहे.    उच्च शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आल्यामुळे शासनाला त्यांची बदली करावी लागली. गत १० महिन्यांपासून ते अनेक विषयांवर वादग्रस्त ठरले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे प्रश्न, समस्या सोडवू शकले नाहीत. घरभाडे भत्ता उचलप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल.     - आर.डी. सिकची,    अध्यक्ष, प्राचार्य फोरम, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Transferबदली