शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्याच्या हॉटेलमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:10 IST

परतवाडा: अचलपूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला चिखलदरा फिरायला जाऊ, असे सांगून तेथे नेऊन तिचेवर एका हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची ...

परतवाडा: अचलपूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला चिखलदरा फिरायला जाऊ, असे सांगून तेथे नेऊन तिचेवर एका हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची तक्रार अचलपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुरुवारी दुपारी पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

रोहित संजय सोनार (२४, रा. विलायतपुरा, अचलपूर) असे आरोपीचे नाव असून एका अल्पवयीन मुलीला आपण चिखलदरा जाऊ असे सांगून १६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता दुचाकीने फिरायला नेले. तेथील एका हॉटेलच्या टिन शेडमध्ये तिचेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. अचलपूर पोलिसांत २४ जून रोजी

याबाबत तक्रार देण्यात आली. त्यानुसार, आरोपीविरूद्ध भादंविचे कलम ३६३, ३६६ अ, ३७६ (२), ३७७, ५०६ व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. घटनेचा तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि पंकज तायडे सहकारी करीत आहे.

बॉक्स

चिखलदरा, घाटवळणात दुचाकी सुसाट

विदर्भाचे नंदनवन असलेले चिखलदरा पर्यटनस्थळ सुरु झाले असले तरी लॉकडाऊनमध्ये चिखलदरा जाणाऱ्या धामणगाव गढी व घटांग मार्गावर मोठ्याप्रमाणात प्रेमीयुगुलांचे दुचाकीवर सुसाट वेगाने धावणे नेहमीचे आहे. तर त्यातूनच असे प्रकार घडत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.