शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मचर्येतूनच ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर

By admin | Updated: December 25, 2015 01:15 IST

सुश्री अलकाश्रीजी : रामकथा प्रवचनाला भाविकांची अलोट गर्दी

सुश्री अलकाश्रीजी : रामकथा प्रवचनाला भाविकांची अलोट गर्दी धामणगाव रेल्वे : रामायणातील सुंदर कांड म्हणजे जीवनात आनंद देणारा ठेवा आहे. भक्ती आणि देवांचे मिलन या सुंदरकांडमध्ये मारोतीरायांनी घडवून आणले आहे. यात ब्रह्मचर्येला विशेष महत्त्व दिले गेले आहे. ब्रह्मचर्य म्हणजेच ईश्वरप्राप्ती आहे, असे प्रतिपादन सुश्री अलकाश्रीजींनी केले. रामचंद्र भागचंद ट्रस्टच्या मैदानावर आयोजित श्रीराम कथेदरम्यान उपस्थित हजारोे, महिला, पुरूष व वृध्दांना त्या संबोधित करीत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, मानवाने अभिमान सोडून गुरूभक्ती करावी. गुरू भक्तीमुळे जीवन सफल होते. गुरूच्या संगतीमुळेच जीवन सुधारते. जोे गुरूंचा अपमान करतोे, ईश्वराबद्दल अपशब्द काढतो, त्याला गौहत्येचेच पातक लागते, असेही त्यांनी सांगितले. रावणाला त्याची पत्नी मंदोदरीसह वालीपूत्र अंगद याने वारंवार समजविले होते की, तू सीतामाईला मुक्त कर नाही तर नाश होील. परंतु अभिमानाने व्यापलेले मन असल्याने रावणाने ते मानले नाही. शेवटी रामाकडूनच त्याचा अंत झाला. सुंदरकाण्डाच्या ६० चौपार्इंना ३० विविध हिंदी व मराठी भक्तीगीतांमध्ये सामिल करून व त्यांचे गायन करून सुश्री अलकाश्रीजी यांनी उपस्थित भक्तांना मोहून टाकले. त्या म्हणाल्या की, ज्या व्यक्तिची जीभ रामनाम घेण्यास पुढे रेटत नाही त्या जिव्हेला काही अर्थ उरत नसतोे. सहाव्या व सातव्या दिवशीदेखील प्रवचनाचा लाभ घेण्याकरिता हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)