शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात २०० खाटांचे स्वतंत्र जिल्हा सामान्य रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:01 IST

दीड महिन्यांपूर्वीच आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे ‘ट्रामा केअर युनिट’ला मातृसंस्था मिळणार असल्याने ट्रामा केअरची उपयोगिता वाढणार आहे. दरम्यान, सीटी स्कॅन व डायलेसिससाठी आवश्यक दोन मशीन, डायलिसिस यंत्राकरिता आवश्यक दोन आरओ प्लान्टलाही मान्यता मिळाली आहे.

ठळक मुद्देबच्चू कडूंच्या प्रयत्नांना यश : सीटी स्कॅनसह डायलिसिसचीही सोय

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर-परतवाडा या जुळ्या नगरीतील आरोग्य व्यवस्थेचे श्रेणीवर्धन करण्यात आले. परतवाडा शहरात २०० खाटांच्या स्वतंत्र जिल्हा सामान्य रुग्णालयासह अचलपूरला स्वतंत्र महिला व बाल रुग्णालयास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. आमदार बच्चू कडूंच्या प्रयत्नांतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.दीड महिन्यांपूर्वीच आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे ‘ट्रामा केअर युनिट’ला मातृसंस्था मिळणार असल्याने ट्रामा केअरची उपयोगिता वाढणार आहे. दरम्यान, सीटी स्कॅन व डायलेसिससाठी आवश्यक दोन मशीन, डायलिसिस यंत्राकरिता आवश्यक दोन आरओ प्लान्टलाही मान्यता मिळाली आहे. यात शहरातच डायलिसिसची सोय उपलब्ध होणार आहे. अचलपूरला १२ सप्टेंबर २००३ रोजी शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मिळाले. तेथे सुविधांसाठी आमदार नसताना बच्चू कडूंसह प्रहारच्या कार्यकर्त्यांनी या रुग्णालयासमोर स्वत:ला उलटे टांगून घेतले होते. या रुग्णालयाला भेडसावणाऱ्या समस्यांचाही आ. कडूंनी आरोग्य विभागासह शासनाकडे पाठपुरावा केला. अपघातग्रस्तांकरिता १ कोटी ६१ लाखांचे स्वतंत्र ट्रामा केअर युनिट बच्चू कडू यांनी २०१० मध्ये मंजूर करवून घेतले. ते ट्रामा केअर युनिट आता इमारत व यंत्र सामग्रीसह उभे राहिले आहे. आमदार बच्चू कडू यांनी नवजात शिशूंकरिता स्वतंत्र दक्षता केंद्र अचलपूरला मान्य करून घेतले आहे. या नवजात शिशू दक्षता केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याठिकाणी स्वतंत्र २२ बेड आहेत. वार्मअप बॉक्ससह संपूर्ण दक्षता केंद्र वातानुकूलित आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलBacchu Kaduबच्चू कडू