शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बग्गी येथे ‘तहसील आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

अनेक समस्यांचे निराकरण चांदूर रेल्वे : तालुक्यातील बग्गी येथे ‘तहसील आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात आला असून, अनेक समस्यांचे निराकरण ...

अनेक समस्यांचे निराकरण

चांदूर रेल्वे : तालुक्यातील बग्गी येथे ‘तहसील आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात आला असून, अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले.

महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालयाच्यावतीने व बग्गी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ग्रामपंचायतीत ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. गावातील गोरगरीब जनतेच्या प्रलंबित समस्यांचे निराकरण करणे हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन पांदण रस्ते, रेशन कार्ड, फेरफार, निराधार पेंशन योजनेसारखे विषय हाताळण्यात आले. यावेळी सरपंच विजया चवाळे यांनी प्रास्ताविकात अभियानाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार मळसने होते. उद्घाटन सरपंच विजया चवाळे यांनी केले. प्रमुख पाहुणे मंडळ अधिकारी लंगडे, पंचायत समिती सदस्य प्रशांत भेंडे, उपसरपंच दांडगे, सचिव इसळ उपस्थित होते. यावेळी वाघेला, देशमुख, भांगे, वंजारी, वऱ्हाडे, जयसिंगपुरे, सहारे, चव्हाण आदी महसूल कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला गावातील शरद गाढवे, सुमीत कदम, पंकज पर्बत, धवने, राहुल रामटेके, मुकिंदा कासार, लक्ष्मण चौधरी, नंदा इंगळे, राजू घोडे, रूपेश भेंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश चवाळे यांनी केले. आभार सचिव इसळ यांनी मानले.

240721\1424-img-20210724-wa0015.jpg

photo