फोटो - दोन फोटो घेणे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीप्रीत्यर्थ लोकमत वृत्तपत्र समूह व पोदार स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी ३१ जणांनी रक्तदान केले. यात शिक्षिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
शिबिराच्या उद्घाटनाला प्राचार्य सुधीर महाजन, उपप्राचार्य अर्चना देशपांडे, हेडमिस्ट्रेस पल्लवी बोके, सेकंडरी कोऑर्डिनेटर शक्तिस्वरूप गुप्ता, मिडल कोऑर्डिनेटर प्रवीण ढोले, कौन्सेलर आशिष खुळे, संगीत विभागप्रमुख रोशनी दर्जी प्रामुख्याने उपस्थित होते. अर्चना देशपांडे, पल्लवी बोके, स्वाती उंडे, मनीषा मिरगे, शुभांकन साहू , संदीपसिन्हा ठाकूर, वृषाली भगतानी, तेजल मेहता, शक्तिस्वरूप गुप्ता, जया पुंडकर, नयना बोहरूपी, चंद्रशेखर गजबे, रश्मी काटे, प्रणिता पाळेकर, प्रवीण ढोले, रोशनी दर्जी, सुवर्णा देशमुख, अपर्णा अर्पाळे, ज्योती रेड्डी, सपना रिचार्या, रंजना राऊत, प्रशांत शेळके, रूपाली वाघमारे, पंकज आकांत, आशिष शिरसाट, सलीमोद्दीन, संतोष पाळेकर, संतोष ठाकरे, सौरभ दादा, कलोडे, देशमुख, मनीष गुप्ता, राजू ठाकरे, महेंद्र भआंडे, अमोल ठाकरे, गौरव येले, संदीप गुल्हाने, विशाल ठाकरे, अजय सावळे, कृणाल बिहाडे, आकाश कुंडकर, सुनील कोकाटे, सूरज जाजू, प्रदीप धमाळे, सचिन वडाळकर, आशिष गुप्ता, सचिन मानकर यांनी रक्तदान केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमूने रक्तसंकलन केले.
---------
आई-मुलीने केले रक्दान
पोदार स्कूलच्या रक्तदान शिबिरातच .............................. व .................................. यांनी रक्तदान केले. त्या लोकमत सखी मंचच्या सदस्य आहेत.