शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

हनुमानाच्या मूर्तीचा मुकुट लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 00:20 IST

स्थानिक माता चौक परिसरातील हनुमान आणि दुर्गादेवीच्या मंदिरातून सोमवारी चोरटयांनी चांदीचा मुकुट आणि डोक्यावरचे छत्र चोरुन नेले.

दुर्गेच्या शिरावरील छत्रही लांबविले : शेंदुरजनाघाट येथील घटना शेंदूरजनाघाट : स्थानिक माता चौक परिसरातील हनुमान आणि दुर्गादेवीच्या मंदिरातून सोमवारी चोरटयांनी चांदीचा मुकुट आणि डोक्यावरचे छत्र चोरुन नेले. चोरी गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १३ हजार ५०० रूपये असल्याचा अंदाज आहे. विस्तृत माहितीनुसार येथील माता चौक परिसरात हनुमान मंदिर असून येथील मूर्तीला चांदीचा मुकुट चढविला होता. तो चोरट्यांनी लंपास केला. शेजारीच असललेल्या दुर्गा देवीच्या मंदिरातही चोेरट्यांनी चोरी केली आणि देवीच्या डोक्यावरील चांदीचे छत्र चोरून नेले. याप्रकरणी शेंदुरजना घाट पोलिसांनी सुभाष पालिवाल यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार अशोक लांडे करीत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. (वार्ताहर)