शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाच कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

By admin | Updated: May 27, 2017 00:04 IST

खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जि.प.च्या कृषी विभागाने भरारी पथकाची स्थापना केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जि.प.च्या कृषी विभागाने भरारी पथकाची स्थापना केली आहे. यापथकाने केलेल्या तपासणीत अनियमितता आढळल्याने शहरातील पाच कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले गेले.जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी वरूण देशमुख यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने शहरातील व्यंकटेश कृषी केंद्र, रामदेव ट्रेडर्स,आनंद ट्रेडर्स, दत्त कृषी मंदिर या चार दुकानांच बियाणे तर अंकुर ट्रेडर्सचा रासायनिक खतांचा परवाना निलंबित केला आहे.कृषी केंद्रांची तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळल्यात. याआधारे भरारी पथकाचे प्रमुुख, कृषी अधिकारी वरूण देशमुख, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक पुरूषोत्तम कडू, कृषी अधिकारी रवीकांत उईके आदींनी परवाने निलंबनाची शिफारस केली होती. त्यानुषंगाने बियाणे नियंत्रण आदेश १९८३ चे उल्लंघन केल्याने चार बियाणे परवाने तसेच रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५ चे उल्लंघन केल्याने एक खत परवाना निलंबित केला आहे. खरीप हंगामात गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी केंद्रांची तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती झेडपीचे कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी दिली.