शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

पाणीटंचाई निवारणार्थ जलस्रोतांचे सर्वेक्षण

By admin | Updated: February 29, 2016 00:01 IST

बडनेरा मतदार संघातील तसेच अमरावती तालुक्यातील अनेक गावांत सध्या पाणी टंचाईचे सावट आहे.

रवी राणा यांचा पुढाकार : तातडीच्या उपाययोजनांचे निर्देशअमरावती : बडनेरा मतदार संघातील तसेच अमरावती तालुक्यातील अनेक गावांत सध्या पाणी टंचाईचे सावट आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात ही स्थिती अधिकच भयंकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आ. रवी राणा यांनी शासकीय अधिकाऱ्यांसह या भागाचा शनिवारी दौरा करून जलस्त्रोतांचे सर्वेक्षण केले. बडनेरा मतदारसंघातील अमरावती तालुक्यातील पिंपळखुटा, बोंडणा, पोहरा, इंदला, मासोद, भानखेडा, कस्तुरा, मोगरा, हातला, गोविंदपूर, अमळापूर, कोंडेश्वर, अंजनगाव बारी, उदखेड, अऱ्हाड-कुऱ्हाड, पार्डी, वडगाव जिरे, वडगाव माहोरे, बोरगाव धर्माळे, राजुरा, वडद, परसोडा या गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट गडद होत आहे. पुढे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी आ. रवि राणा यांनी उपविभागीय अधिकारी ठाकरे, तहसीलदार, बगडे, उपविभागीय कृषी अधिकारी खर्चान, बीडीओ कापडे, एसडीई झाडे, ढेरे, तालुका कृषी अधिकारी लाड, वन परीक्षक अधिकारी पडगव्हाणकर, वन वर्तुळ अधिकारी कोहळे आदींचा सहभाग होता. यावेळी परिसरातील जलस्त्रोतांची पाहणी करण्यात आली. कोरड्या विहिरी, कोरडे तलाव कायमस्वरूपी जलयुक्त कसे करता येतील, यावर मंथन करण्यात आले. बोअर, नाला खोलीकरण, सरळीकरण आदींबाबतही यावर चर्चा करण्यात आली. यावेळी आ. राणा यांच्यासह यावेळी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, पोहरा येथील सरपंच वनिता राऊत, उपसरपंच संजय शिंदे, सरपंच जयश्री भोयर, सरपंच भोसले आदींची उपस्थिती होती.