शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

फोटो पी १७ दुर्गानगर दुर्गानगर शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोर्शी : स्थानिक नगर परिषद शाळा क्रमांक ४ दुर्गानगर ...

फोटो पी १७ दुर्गानगर

दुर्गानगर शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

मोर्शी : स्थानिक नगर परिषद शाळा क्रमांक ४ दुर्गानगर शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विजय ठाकरे, मुख्याध्यापिका सविता शिंदे उपस्थित होत्या. ऑनलाईन वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील ओजस्वी आहाळे, प्रथमेश पडोळे, अमोलबोधी तायडे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक, तर अनवेश डांगे, आहना हिंगोले द्वितीय, तृतीय क्रमांक अभिनव अन्वने, खुशी मेश्राम व समृद्धी कुऱ्हाडे यांनी प्राप्त केला. यावेळी अनूप भिवापुरे. भावेश पेठे, तन्वी माटे या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.

फोटो पी १७ पाळा

पाळा येथे डॉ. आंबेडकर जयंती

मोर्शी : ग्रामपंचायत व सत्यशोधक बुद्धविहार, पाळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सरपंच अजय राऊत, उपसरपंच चंपतराव नेवारे, राजेश घोडकी, नामदेव इंगळे, चक्रधरराव निस्वादे, हिरोसिंग मोहने, श्रणित राऊत, अमोल निस्वादे, अजय वानखडे, अविनाश राऊत, अतुल इंगळे, राजेशसिंग टाक, सरिता कुकडे, इंदिरा गोडगाम, करिष्मा सोनागते, ग्रामसेवक भातुलकर उपस्थित होते.