शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST

देवगाव चौफुलीवर पाणीच पाणी धामणगाव रेल्वे : देवगाव चौफुलीवर पाणीच पाणी साचले आहे. देवगाव चौफुलीहून अमरावती, वर्धा, यवतमाळ ...

देवगाव चौफुलीवर पाणीच पाणी

धामणगाव रेल्वे : देवगाव चौफुलीवर पाणीच पाणी साचले आहे. देवगाव चौफुलीहून अमरावती, वर्धा, यवतमाळ या तीन जिल्ह्यांच्या मुख्यालयाकरिता वाहने निघतात. येथील यवतमाळ रोडवर पावसाचे पाणी साचलेले असून, ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होत आहे.

----------------------

मोर्शी नगर परिषदेत आमदारांची आढावा बैठक

मोर्शी : नागरी सुविधा व प्रलंबित विविध विकासकामांबाबत आ. देवेंद्र भुयार यांनी नगर परिषदेत आढावा बैठक घेतली. घरकुल योजना, वृक्षारोपण, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा योजनेचे सौरऊर्जेवर कार्यान्वयन, शहराची स्वच्छता, विद्युत पुरवठा तसेच इतर विषयांबाबत चर्चा करण्यात आली.

----------------------

मोर्शी येथे महेश नवमी उत्सव

मोर्शी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महेश नवमी उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त १६ जून रोजी उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. १७ जून रोजी रोजी गौरक्षण धाम येथे गाईंना चारा देण्यात आला. १८ जून रोजी रोजी स्थानिक अंगनानी मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी युवकांनी रक्तदान करून सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. श्याम राठी यांनी केले आहे.

----------------------