शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता विवरण सादर करा, अन्यथा पदोन्नती रोखणार

By admin | Updated: November 20, 2014 22:43 IST

राज्यातील शासकीय सेवाप्रमाणेच आता निमशासकीय, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत राज संस्था, मंडळे, महामंडळे व सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांची मालमत्ता

अमरावती : राज्यातील शासकीय सेवाप्रमाणेच आता निमशासकीय, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत राज संस्था, मंडळे, महामंडळे व सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांची मालमत्ता जाहीर करणे बंधनकारक करणारा आदेश जारी करण्यात आला. राज्य शासनाने विहीत केलल्या मुदतीत भत्ता व दायित्व यांची माहिती संबंधित विभागाकडे सादर न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखली जाणार आहे. अशा कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला समोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमातील तरतुदीनुसार गट ‘ड’ वर्गातील कर्मचाऱ्यांना वगळून इतर सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी त्यांच्या मालमत्तेची माहिती सरकारला देणे बंधनकारक आहे. हाच नियम आता शासनाच्या अखत्यारितील निमशासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना लागू करण्यात आला आहे. राज्य शासनाने १७ नोव्हेंबरला जारी केलेल्या या आदेशााच्या दिवशी सेवेत असलेल्या व त्यापूर्वी प्रथम प्रवेशाच्या वेळेस मालमत्ता व दायित्वाची विवरणपत्रे सादर केले नसतील अशा सर्व कर्मचाऱ्यांनी ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत मालमत्तेची माहिती विभागाकडे द्यावी, असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर २०१३-१४ या वर्षाचे विवरणपत्रही ३१ डिसेंबरपर्यंत सादर करायचे आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी ३१ मार्चच्या स्थितीतस अनुसरुन असे विवरण पत्र त्या वर्षाच्या ३१ मार्चपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)