शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कोजागिरीच्या नावावर विद्यार्थ्यांची ओली पार्टी

By admin | Updated: October 17, 2016 00:19 IST

कौजागिरीच्या नावावर मद्यप्राशन करून ओली पार्टी झोडण्याचा प्रताप गाडगेनगर येथे भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

नागरिकांना टाकला घेराव : मारहाणीच्या भीतीने विद्यार्थी पळालेसंदीप मानकर अमरावतीकौजागिरीच्या नावावर मद्यप्राशन करून ओली पार्टी झोडण्याचा प्रताप गाडगेनगर येथे भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. डिजेच्या नावावर मद्य प्राशन करून विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. परंतु नागरिकांना हा त्रास सहन न झाल्याने नागरिकांनी ज्या ठिकाणी पार्टी सुरू होती, त्या घराला घेरावा घातला. मात्र नागरिकांच्या हस्ते बाजीरावचा प्रसाद बसण्याच्या भीतीने २० ते २५ विद्यार्थी मागील दाराने पळून गेले. ही घटना गाडगेनगर येथील पलाश गल्लीतील अंकुश डाहके यांच्या घरी घडली. सविस्त असे की, गाडगेनगर येथील अंकुश विठ्ठल डाहाके यांच्या घर असून त्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना खोल्या भाड्याने दिल्या आहेत. एका खोलीत चार ते सहा मुले राहतात. यामध्ये हा विद्यार्थी तर काही व्यवसाहीकही आहेत. येथे घरमालक राहत नसल्यामुळे व ठिकाणी घरमालकाचे विद्यार्थ्यांनावर कुठलेही नियंत्रण नसल्यामुळे मुलाने मोकळीकता मिळते. त्यामुळे त्यांनी कौजागिरी पौर्णिमेची संधी साधून घराच्या वरच्या मजल्यावर पार्टी ठेवली. या पार्टीला सायंकाळी ७ वाजता सुरुवात झाली. सुरुवातील शांत असणारे विद्यार्थ्यांनी येथेच मद्यप्राशन केले व रात्री ११ वाजता दरम्याने डीजेचा आवाज वाढवून नाचायला लागले. ते येवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी अंगावरचे कपडे काढले. असे येथील प्रथमदर्शिनी नागरिकांचे म्हणणे आहे. आजूबाजूला शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलीही राहतात. त्यांनाही अश्लील इशारे करण्यापर्यंत या विद्यार्थ्यांचा प्रताप झाला. हा गोंधळ रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरु होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना हा त्रास सहन झाला नाही. त्यांनी घरमालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे परिसरातील शेकडो, महिला, तरुणी, व युवकांनी घराला घेराव घातला. परंतु याची चुणचुणी मद्यपि विद्यार्थ्यांना लागल्यामुळे संतापलेल्या नागरिकांच्या हस्ते बाजीरावचा प्रसाद बसण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी रात्रीच पळून गेले. दोघे सकाळी ४ वाजेपर्यंत घरातच लपून बसले होते. यासंदर्भाची माहिती नागरिकांनी रात्रीच गाडगेनगर पोलिसांना दिली. रविवारी यासंदर्भाची तक्रारही करण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री १.३० वाजेपर्यंत नागरिकांना जागी राहावे लागले. या प्रकरणामुळे गाडगेनगरातील वातावरण गरम झाले होते.