शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा चक्काजाम

By admin | Updated: October 16, 2016 00:15 IST

दर्यापूर-भामोद ही बस चार तास होऊनही बसस्थानकात न लागल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी मुख्य मार्गावर चक्काजाम आंदोलन केले.

दर्यापूर आगारातील घटना : चार तासांपासून विद्यार्थी तिष्ठतदर्यापूर : दर्यापूर-भामोद ही बस चार तास होऊनही बसस्थानकात न लागल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी मुख्य मार्गावर चक्काजाम आंदोलन केले.आगारासमोर शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात आले. या आंदोलनामुळे १५ मिनिट वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी आगार व्यवस्थापकाच्या व शासनाच्या निषेधाच्या घोषणाही करण्यात आल्यात. त्यामुळे आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात कसे घ्यावे हा पेच वाहतूक पोलिसांना पडला. दर्यापूर आगारात अनेक दिवसांपासून गलथान कारभार सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वेळेवर बससेवा मिळत नाही. दुपारी अडीच वाजताची बस ६.३० वाजेपर्यंतही न लागल्यामुळे विद्यार्थ्यांचा संयम तुटला. त्यांनी अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारणा केली असता. त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. अखेर आपल्याला न्याय मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये विद्यार्थिनींचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. यावेळी भूषण वानखडे, आकाश पळसपगार, प्रदीप भांडे, दीपक वानखडे, सीमा जामनिक, छाया ढोके, चेतन पवार, सोहीम सरदार यांनी सहभाग घेतला. वृत्त लिहिस्तोवर आंदोलन मागे घेण्यात आलेले नव्हते. (तालुका प्रतिनिधी)