शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेजरपुरा येथील महिला पोलिसांशी झटापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:13 IST

अमरावती : महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून होत असलेल्या कारवाईला विरोध करीत उपस्थित दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी झटापट करण्यात आली. शासकीय ...

अमरावती : महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून होत असलेल्या कारवाईला विरोध करीत उपस्थित दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी झटापट करण्यात आली. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आला. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रभू कॉलनी येथे शुक्रवारी सकाळी ७.३० ते ७.४५ च्या सुमारास ही घटना घडली. फ्रेजरपुरा पोलिसांनी शासकीय कामकाजात अडथळा केल्याप्रकरणी कमलेश सुंडेसह अन्य अरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

प्रभू कॉलनी येथील मोतीचंद सुंडे यांच्या म्हैशीपालनाचा व्यवसाय आहे. ते त्यांच्या म्हशी रस्त्यावर बांधतात. पावसाळ्यात यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार तेथील स्थानिकांनी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे केली. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी पशुवैद्यकीय विभागाचे निरीक्षक गुणसागर गवई, स्वास्थ निरीक्षक पंकज कल्याणकर यांचे पथक प्रभू कॉलनीत कारवाईसाठी पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासमवेत महिला पोलीस कर्मचारीदेखील होत्या. तेथे मोतीचंद सुंडे, एक महिला व कमलेश ऊर्फ कालू संडे यांनी पथकाशी हुज्जत घातली. त्यावेळी त्या दोन महिला पोलिसांशीदेखील झटापट करण्यात आली. याप्रकरणी गुणसागर गवई यांनी दुपारी तक्रार नोंदविली.