शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीच्या वादातून काठीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:13 IST

अमरावती : संपत्तीच्या वादातून एका इसमाला काठीने मारहाण करून धमकी देण्यात आली. ही घटना बुधवारी सातुर्णास्थित घनशामनगरात घडली. राजबीर ...

अमरावती : संपत्तीच्या वादातून एका इसमाला काठीने मारहाण करून धमकी देण्यात आली. ही घटना बुधवारी सातुर्णास्थित घनशामनगरात घडली. राजबीर कैर जगतारसिंग मान (वय ४०, रा. घनशामनगर) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक आरती गवई यांनी केला.

000000000000000000000000000000000

मद्यपी मुलाची आईला मारहाण

अमरावती : भाजी थंड असल्याच्या कारणावरून मद्यपी मुलाने आईलाच मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. १९) गोपालनगरस्थित ज्योती कॉलनीत घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आकाश राजू खैरनार (वय २६, रा. ज्योती कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

000000000000000000

दोन दुचाकींचा अपघात, एक ठार

अमरावती : दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एक ठार, तर एक जखमी झाला. ही घटना जसापूर ते आसरा रोडवर बुधवारी घडली. मनोज प्रमोद वानखडे (रा. लंगापूर, पोही, जि. अकोला) असे मृताचे नाव आहे. या अपघातातील जखमी सचिन धनराज अडसोळ (वय ३२, रा. माना) याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोज व सचिन हे एका दुचाकीवर बसून जसापूरकडे जात असताना, अज्ञात दुचाकीने त्यांना धडक दिली. प्रभाकर ओंकार वानखडे (५३) यांच्या तक्रारीवरून भातकुली पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.