शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

धनगर विकास मंचचा सीईओंच्या दालनात ठिय्या

By admin | Updated: June 3, 2017 00:04 IST

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी जिल्हा परिषदेच्यावतीने साजरी करण्यात आलेल्या जयंती दिनाला अनेक अधिकारी गैरहजर होते.

होळकर जयंती : दोषींवर कारवाईची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी जिल्हा परिषदेच्यावतीने साजरी करण्यात आलेल्या जयंती दिनाला अनेक अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे सूचना दिल्यावरही कार्यक्रमाला गैरहजर असलेल्या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी शुक्रवारी विदर्भ धनगर विकास मंचच्यावतीने सीईओ (मुख्यकार्यकारी अधिकारी) किरण कुलकर्णी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व पुण्यतिथी देशभर शासकीय कार्यालयात साजरी केली जाते. यावेळी आयोजित कार्यक्रमाला लोकसभा व राज्याच्या मंत्रालयातील सर्व मंत्री व अधिकारी हजर राहतात. मात्र जिल्हा परिषदेत यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला अनेक अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे बोटावर मोजण्या इतक्याच अधिकाऱ्यांची हजेरी होती. त्यामुळे सूचना दिल्यावरही हजर न राहीलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचने सीईओंकडे केली. दरम्यान सीईओ कुलकर्णी याबाबत माहिती घेऊन जे अधिकारी हजर नव्हते, त्यांना नोटीस देऊन खुलासा मागविला जाईल. त्याचे उत्तर समाधानकारक नाही अशांवर कारवाईचे आश्वासन झेडपीचे माजी उपाध्यक्ष संतोष महात्मे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाला दिले. यावेळी जानराव कोकरे, मदन साखरे, सोमा कोरडकर आदी उपस्थित होते.