शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन उत्पादन घटले; ‘वेअर हाऊस’ रिकामेच !

By admin | Updated: October 31, 2015 01:00 IST

सततच्या नापिकीने गारद झालेल्या बळीराजाला यंदाही निसर्गाने हुलकावणी दिली आहे. खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे.

सततच्या नापिकीचा परिणाम : सुरक्षित ठेवण्यास माल आणायचा कोठून?अमरावती : सततच्या नापिकीने गारद झालेल्या बळीराजाला यंदाही निसर्गाने हुलकावणी दिली आहे. खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे. त्यामुळे शेतमाल भाड्याने सुरक्षित ठेवण्यासाठी निर्माण केलेले ‘वेअर हाऊस’ रिकामेच पडले आहेत.शेतकऱ्यांकडून त्यांच्या मालासाठी प्रतिक्विंटलनुसार भाडे आकारून ‘वेअर हाऊस’मध्ये सुरक्षित ठेवले जाते. शेतीमालासाठी प्रतिक्विंटल ८ ते १० रुपये दराने महिन्याकाठी भाडे आकारले जाते. वेअर हाऊसमध्ये माल ठेवून नंतर तो योग्यवेळी बाहेर काढला जातो. परंतु हल्ली शहरासह जिल्ह्यातही शेतमाल ठेवण्यासाठी बांधण्यात आलेले ‘वेअर हाऊस’ ओस पडले आहेत. शेतकऱ्यांच्या घरीच शेतीमाल नाही तर ‘वेअर हाऊस’मध्ये ठेवणार कसा? हा प्रश्न आहे. बळीराजा सततच्या नापिकीने त्रस्त झाला आहे. त्यामुळे बळीराजावर अवलंबून असलेली आर्थिक यंत्रणासुध्दा कोलमडली आहे. यावर्षी सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. प्रती एकर एक ते दीड क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या हाती आले. यातून उत्पादन खर्चही निघू शकत नाही. शेतकरी हवालदिल झाले आहेत. वेळेवर पाऊस न आल्याने सोयाबीनची ही अवस्था झाली आहे. - सुरेश मोलके, शेतकरी, बडनेरा.दरवर्षी सोयाबीनचे पीक आले की, शेतकरी ते गोदामात प्रतिक्विंटल आठ रुपये दराने भाड्याने ठेवतात. मात्र, यंदा क्विंटलभर सोयाबीनदेखील गोदामात ठेवण्यात आलेले नाही. यावरून बळीराजा किती मेटाकुटीस आला आहे, हे स्पष्ट होते.- प्रेमकुमार आहुजा, संचालक, वेअर हाऊस.