शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

मुलानेच केली वडिलांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:17 IST

टाकरखेडा संभु,( वार्ताहार) मद्यपी दोन भावांच्या वादात मध्यस्थी करण्या वडिलांना एका भावाने जबर मारहाण केली या मारहाणीत वृद्ध ...

टाकरखेडा संभु,( वार्ताहार)

मद्यपी दोन भावांच्या वादात मध्यस्थी करण्या वडिलांना एका भावाने जबर मारहाण केली या मारहाणीत वृद्ध वडीलचा मृत्यू झाल्याची घटना भातकुली तालुक्यातील रामा येथे सोमवारी रात्री घडली,पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलास अटक केली आहे, महादेव तायवाडे मृतक वडिलांचे नाव आहे, याप्रकरणी ज्ञानेश्वर तायवाडे याला अटक करण्यात आली आहे,

सोमवारी मद्यप्राशन करून दोन भावांमध्ये वाद निर्माण झाला होता ,दरम्यान 75 वर्षीय वडील महादेव तायवाडे यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्ञानेश्वर तायवाडे याने वडील महादेव तायवाडे यांच्या नाकावर जोरदार बुक्की मारली, यामध्ये महादेव तायवाडे जखमी झाले,त्यामुळे नजीकच्या आसेगाव आरोग्य केंद्रात नेले, मात्र त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला,इर्विन मध्ये नेत असतांना दरम्यान त्यांचा मृत्यू झाला,

घटनेची माहिती होताच वलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व आरोपी मुलगा ज्ञानेश्वर तायवाडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे ,या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे