शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

नानक रोटी ट्रस्टला सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडिटोरियमध्ये दुपारी १ ते ४ या वेळेत ज्येष्ठ नेते बी.टी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा ...

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऑडिटोरियमध्ये दुपारी १ ते ४ या वेळेत ज्येष्ठ नेते बी.टी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. पालकमंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत राहील. सोमेश्वर पुसतकर यांच्या कार्याचा वारसा चालत राहावा आणि त्यांच्यासारखे काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना बळ मिळावे, यासाठी लोक फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी त्यांच्या नावे लोकगौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

अन्नदान उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी नानक ट्रस्टने एका चारचाकी वाहनावर सुसज्ज 'अन्नदान रथ' उभारला आहे. ट्रस्टतर्फे लवकरच अन्य एका वाहनाद्वारे शहराच्या विविध भागात मोफत थंड पाणी वितरणाची व्यवस्था केली जाणार आहे. भाई गुरुप्रीतसिंग साहब यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टच्या अमरावती शाखेचे अध्यक्ष शंकर ओटवानी, सचिव राजकुमार दुर्गाई, कोषाध्यक्ष मनोज पुरसवाणी, संदीप हसनानी, निकेश प्रथानी, गणेश थावराणी, इंद्रकुमार लुल्ला, अजय पिंजानी, श्यामलाल पिंजानी, अमर कुकरेजा, किशनचंद पिंजानी, किमतराम धनकानी, तुषार नागदेव आदी १०० पेक्षा जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते या उपक्रमात सहयोग देत असतात.