शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सहा शाळांना मान्यता नाही

By admin | Updated: June 13, 2015 00:18 IST

शासन किंवा महापालिका प्रशासनाची मंजुरी नसताना शहरात राजरोसपणे सुरु असलेल्या शाळा बंद करण्यासाठीचे ...

नोटीस बजावल्या : मान्यता नसल्यास शाळा बंद करण्याचा आयुक्तांचा इशारा अमरावती : शासन किंवा महापालिका प्रशासनाची मंजुरी नसताना शहरात राजरोसपणे सुरु असलेल्या शाळा बंद करण्यासाठीचे पाऊल आयुक्त गुडेवार यांनी उचलले आहे. त्यानुसार या शाळांच्या संचालकांना नोटीस बजावून मान्यता नसल्यास त्या बंद करा, अन्यथा फौजदारी दाखल करु, असे निर्देश देण्यात आले आहेत.शासनाच्या नव्या धोरणानुसार कायम विनाअनुदानित शाळा सुरु करायच्या असल्यास त्या शाळांना अटी, शर्तींच्या अधीन राहून परवानगी घेता येते. परंतु शहरात नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरु झालेल्या शाळांना शासनाची मान्यता नसतानाही त्या बिनदिक्कतपणे विद्यार्थ्यांना प्रवेश देत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. आयुक्त गुडेवार यांना दोन दिवसांपूर्वीे येथील संभाजी ब्रिगेडच्यावतीने निवेदन सादर करुन मान्यता नसलेल्या शाळांपासून पालकांची फसवणूक थांबविण्याची मागणी केली आहे. या निवेदनाच्या आधारेच आयुक्तांनी शाळा निरीक्षक प्रवीण पाटील यांना मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यात. या शाळांना बजावली नोटीसगॉड गिफ्ट स्कूल, वलगाव मार्गस्टार इंग्लिश स्कूल, वलगाव मार्गविद्यावर्धीनी गुरुकुल देवराज बोथरा स्कूल, महेंद्र कॉलनीब्लॉझम इंग्लिश स्कूल, राजापेठएसडीएफ इंग्लिश स्कूल, वृंदावन कॉलनीनारायणा इंग्लिश स्कू ल, एमआयडीसी