शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे दर्यापुरात स्वाक्षरी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:11 IST

फोटो - दर्यापूर युथ नावाने दर्यापूर : युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करून स्वाक्षरी मोहीम ...

फोटो - दर्यापूर युथ नावाने

दर्यापूर : युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सागर देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

दर्यापूर विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील मुख्य चौकातील पेट्रोल पंपाजवळ झालेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी शहराध्यक्ष ईश्वर बुंदिले, अभिजित देवके, सुनील गावंडे, पंकज मोरे, शिवाजी देशमुख, दत्ता कुंभारकर, नितेश वानखडे, दिलीप चव्हाण, पाखरे, निशिकांत पाखरे,,जगदीश कांबे प्रामुख्याने उपस्थित होते.

160721\img-20210716-wa0017.jpg

पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढी विरोधात युवक काँग्रेस चे दर्यापुरात स्वाक्षरी अभियान.....