शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

अमरावती : फेसबूकवरून ओळख झालेल्या तरुणीवर एक सैनिकाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ...

अमरावती : फेसबूकवरून ओळख झालेल्या तरुणीवर एक सैनिकाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील कुऱ्हा मार्गावरील ठाकूर लॉजवर सप्टेंबर २०२० ते २२ जून २०२१ दरम्यान घडली. तरुणीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविला.

पोलीस सूत्रानुसार, सागर किसन शिंदे (३०, रा. नरसरी गौरखेडा, ता. परतवाडा) असे आरोपीचे नाव असून पीडितेला शिवीगाळ व धमकाविल्याबदल मुख्य आरोपीच्या इतर तीन नातेवाइकांवरसुद्धा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. प्राप्त माहितीनुसार, २८ वर्षीय तरुणीशी आरोपीची फेसबूकवरून ओळख झाली. त्यानंतर तिचा मोबाईल नंबर घेऊन बोलू लागला. गावी आल्यानंतर तो तिला भेटला. त्यानंतर त्याने लॉजवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणीने लग्नासंदर्भात विचारले असता, लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तिने ठाण्यात धाव घेतली. आरोपींविरुद्ध भादंविची कलम ३७६ (२)(एन), ४१७, ३५२, ५०४, ५०६ ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत.