शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लग्न जुळल्यावर नियोजित वराने केले भावी पत्नीचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST

अमरावती : नियोजित वरानेच भावी पत्नीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी अमरावती येथे उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेच्या ...

अमरावती : नियोजित वरानेच भावी पत्नीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी अमरावती येथे उघडकीस आली.

याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी शुभम गजानन भागेवार (२७), ५८ वर्षीय पुरुष व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला. सदर घटना १५ जानेवारी ते ३१ मे २०२१ दरम्यान पुण्यात घडली. अमरावतीतील एक तरुणीचे पुणे शहरातील शुभम भागेवारसोबत साखरपुडा झाला होता. त्यानंतर तरुणी नोकरीनिमित्त पुणे येथे गेली. नियोजित वर शुभम तिच्या रूमवर ये-जा करीत होता. आता लग्नच होणार आहे, असे सांगून त्याने तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने वलगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोपीच्या आई-वडिलांनी सदर तरुणीचे मुलासोबत लग्न लावून देतो, असे आश्वासन दिले होते. म्हणून पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हा नोंदविला.

दरम्यान, घटनास्थळ हे पुण्याच्या देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने वरिष्ठांच्या आदेशाने सदरची प्रथम खबरी व तपासाची कागदपत्रे वर्ग करण्यात येणार आहेत. आरोपींविरुद्ध भादविचे कलम ३७६,(२),(एन), ४१७ ,३४ नुसार गुन्हा नोंदविला आहे.