शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची आता अचानक होणार झाडाझडती

By admin | Updated: December 2, 2015 00:17 IST

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तरांचे ओझे कमी करण्यासाठी मुख्याध्यापकांना दिलेली ३० नोव्हेंबरची मुदत सोमवारी संपली.

दफ्तराच्या ओझ्याची मुदत संपली : वरिष्ठ अधिकारी कधीही धडकणारअमरावती : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तरांचे ओझे कमी करण्यासाठी मुख्याध्यापकांना दिलेली ३० नोव्हेंबरची मुदत सोमवारी संपली. कोणत्या शाळेतील विद्यार्थ्यांचे ओझे खरोखरच कमी झाले आहे, याची आता शिक्षण विभागाच्यावतीने तपासणी केली जाणार आहे. शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी या तपासणीसाठी शाळांना भेटी देऊन दफ्तरांचे वजन तपासणार आहेत. दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारने आदेश दिले होते. त्यानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत ओझे कमी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. दिलेल्या मुदतीत ओझे कमी न झाल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार असल्याचे राज्य शासनाने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचे अधिकारी आता शाळांमध्ये जाऊन दफ्तरांच्या वजनाची तपासणी करणार आहेत. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सर्व शाळांना ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते. मात्र शाळांकडून असे अहवाल शिक्षण विभागाला मिळालेले नाही. शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी दर्जाचे अधिकारी स्वत: शाळांची अचानक तपासणी करणार आहेत. ज्या शाळेत दफ्तराचे ओझे ठरविलेल्या वजनापेक्षा जास्त आहेत. तेथील मुख्याध्यापकांना याप्रकरणी जबाबदार धरले जाणार आहे. लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)