शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

भरारी पथकासमक्ष बियाण्यांची विक्री

By admin | Updated: June 8, 2016 00:13 IST

मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावताच बळीराजा आपल्या काळया आईसाठी बियाणे खरेदीच्या तयारीला लागला आहे.

पेरणीची तयारी : काळाबाजार रोखण्यासाठी पथकपरतवाडा : मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावताच बळीराजा आपल्या काळया आईसाठी बियाणे खरेदीच्या तयारीला लागला आहे. बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक निश्चित केले आहे. अचलपूर येथील अग्रवाल कृषी केंद्रातून थेट या पथकासमक्षच शेतकऱ्यांना बियाणे विक्री करण्यात आले.शेतकऱ्यांची आर्थीक लुट बियाण्यांपासून सुरुवात होत असल्याने भरारी पथकाच्या सहाय्याने जिल्हाभरातील कृषी केंद्रांची तपासणी सुरू आहे. जिल्हा गुण नियंत्रक पुरुषोत्तम कडू, जिल्हा कृषी अधिकारी वरुड देशमुख, तालुका भरारी पथक प्रमुख, प्रफुल्ल सातव, पंचायत समिती कृषी अधिकारी राम देशमुख यांनी तालुक्यातील काही कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना माफक दरात बियाणे वाटप करण्यात आले. गुप्त माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली. दुसरीकडे शेतकऱ्यांनी एकाच वाणासाठी आग्रह न धरता बाजारात उपलब्ध इरतही कंपनीच्या बियाण्यांची खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)