शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

येरला येथे संत रविदास पुण्यतिथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:13 IST

---------- पोहरा-चिरोडी परिसरात दाटले धुके पोहरा : चांदूर रेल्वे व पोहरा जंगल परिसरातील पोहरा, चिरोडी, बोडणा, पिंपळखुटा, इंदला, मासोद, ...

----------

पोहरा-चिरोडी परिसरात दाटले धुके

पोहरा : चांदूर रेल्वे व पोहरा जंगल परिसरातील पोहरा, चिरोडी, बोडणा, पिंपळखुटा, इंदला, मासोद, भानखेडा, सावंगा, लालखेड, मालखेड, कारला परिसरात पहाटे दाट धुके अनुभवास येत आहे. सायंकाळी व सकाळी उशिरापर्यंत शेकोट्या पेटत असल्याचे चित्र आहे.

-----------

मोर्शीत मुलांच्या भांडणातून सुनेला मारहाण

मोर्शी : शहरातील पेठपुरा येथे मुलांच्या भांडणातून ३२ वर्षीय विवाहितेला मारहाण करण्यात आली. २१ डिसेंबर रोजी ही घटना घडली. पोलिसांनी शब्बीर शाह तसेच दोन महिलांविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ०५४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

-----------

गणेशपूर येथे महिलेविरुद्ध गुन्हा

मोर्शी : तालुक्यातील गणेशपूर येथील कंचन अरुण लोखंडे (२३) हिने ११ महिने वयाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कंचनविरुद्ध मोर्शी पोलिसांनी भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला.

----------

अपघातप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

दर्यापूर : लासूर फाट्याच्या अलीकडे झालेल्या अपघातात विजय व वृषाली खंडारे यांच्या मृत्यूप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंविचे कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला. २१डिसेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली.

-------

मेटे कॉलनी येथे रेती, ट्रॅक्टर जप्त

चांदूर रेल्वे : शहरातील मेटे कॉलनी येथे अडीच लाख रुपयांची ट्रॅक्टर ट्रॉली व १५ हजार रुपयांची चोरीची रेती जप्त करण्यात आली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी वासुदेव मारोतराव शेंडे (रा. सोनगाव), नीलेश ऊर्फ पप्पू रमेश भालेराव यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ३४ सहकलम ३ सार्वजनिक सं.नु.प्र. अधिनियमान्वये गुन्हा नोंदविली.

------------

अपघातात जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

तिवसा : वरखेड फाट्यावर १९ डिसेंबर रोजी एमएचट ४० बीएम ०७३६ क्रमांच्या दुचाकीला एमएच ४९ एएफ ३१२३ क्रमांकाच्या वाहनाने धडक दिली. यात जखमी शिवदास रामाजी डुकरे (६५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिवसा पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भादंविचे २७९, ३०४ अ अन्वये गुन्हा नोंदविला.