शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईला पहिल्याच दिवशी विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:21 IST

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठीची प्रक्रिया मंगळवार, ५ मार्च रोजी दुपारी ४ वाजेनंतर सुरू करण्यात येणार होती. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत पालकांना अर्ज भरण्यासाठी साईट सुरू झाली नव्हती. तसेच त्यासंबंधी कोणत्याही प्रकारच्या सूचना वेबसाईटवर दिसत नव्हत्या. त्यामुळे आरटीई प्रवेश अर्ज भरण्याच्या तयारीत असलेल्या पालकांचा हिरमोड झाला.

ठळक मुद्दे२५ टक्के प्रवेशाचा तिढा : तांत्रिक कारणाने वेबसाईट गायब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आरटीई २५ टक्के प्रवेशासाठीची प्रक्रिया मंगळवार, ५ मार्च रोजी दुपारी ४ वाजेनंतर सुरू करण्यात येणार होती. मात्र सायंकाळी ७ वाजेपर्यंत पालकांना अर्ज भरण्यासाठी साईट सुरू झाली नव्हती. तसेच त्यासंबंधी कोणत्याही प्रकारच्या सूचना वेबसाईटवर दिसत नव्हत्या. त्यामुळे आरटीई प्रवेश अर्ज भरण्याच्या तयारीत असलेल्या पालकांचा हिरमोड झाला.मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१) सी नुसार दुर्बल वंचित घटकातील बालकांना खासगी विनाअनुदानित खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली. त्याप्रमाणे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र यंदा सुरुवातीपासूनच या प्रक्रियेला अनेक विघ्ने निर्माण झालीत. यासाठी मागील यावर्षी जिल्ह्यातील २३० शाळांची यादी शिक्षण विभागाकडे तयार केली होती. तसेच यंदा त्यात ९ शाळांची भर पडली आहे. त्यामुळे यंदा २३९ शाळांचा यात समावेश आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींवर उपाय शोधण्यासाठी शासनाने आरटी प्रवेश प्रक्रियेचे स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.या पालकांनी मोबाईलवर डाऊनलोड करून घरबसल्या प्रवेश अर्ज करता येणार आहे. यामुळे घरापासून कोणती शाळा जवळ आहे. योग्य त्या कळणार आहे. त्यासाठी ५ मार्चपासून पालकांनी दुपारी चार वाजेपासून लॉगीन सुरू करण्यात येणार होते. त्यानंतर पालकांना अर्ज भरून माहिती सबमिट करता येणार होती. परंतु शाळांचीच नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मंगळवार, ५ मार्च रोजी ही वेबसाईट सुरू होऊ शकली नाही. विशेष म्हणजे याबाबत वेबसाईटवर पालकांसाठी कुठलीही सूचना दिसत नव्हती. त्यामुळे ही प्रकिया दिलेल्या तारखेप्रमाणे सुरू झाली नाही.त्यामुळे पालकांना ७ मार्चच्या रात्रीपासून आरटीई प्रवेशासाठी अर्ज करता येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.पहिली सोडत १४ मार्चलाशिक्षण विभागाने यापूर्वी पालकांना २५ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरणाऱ्यांची प्रवेशाची पहिली लॉटरी १४ मार्च रोजी काढली जाईल, असे सांगितले होते. मात्र या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १ ते २२ मार्च या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया लांबली आहे. मागील वर्षी १३ मार्च २०१८ रोजी पहिली सोडत काढून प्रत्यक्ष प्रवेश देण्यास सुरुवात झाली होती.शेवटच्या शाळेचे लॉगिन ६ मार्च रोजी सायंकाळपर्यंत झालेले नव्हते. त्यामुळे ५ मार्चपासून प्रवेश अर्ज भरता आले नाहीत. मात्र आता पालकांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली.- आर. डी तुरणकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी