शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.चा विभागीय आयुक्तांकडून आढावा

By admin | Updated: October 21, 2016 00:20 IST

जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचा विभागीय आयुक्तांनी बुधवारी दिवसभर विस्तृत आढावा घेतला.

आढावा बैठक : विभागानिहाय तपासणीअमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचा विभागीय आयुक्तांनी बुधवारी दिवसभर विस्तृत आढावा घेतला. यावेळी काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच खातेप्रमुखांना दिल्यात. यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा, वसतिगृह आदी ठिकाणी सर्वच अधिकाऱ्यांनी सरप्राईज भेटी देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह, बीडीओंना दिल्यात. जिल्हा परिषदेच्या विविध विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनासह प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली. यावेळी विभागीय उपायुक्त आर.यू. अवचार, राजाराम झेंडे, सीईओ किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते. शिवाय आढावा बैठकीत जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छ भारत मिशन, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना व अन्य घरकुलाच्या योजनांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. जि.प.तील खातेनिहाय चौकशी, निलंबन प्रकरणे, अनधिकृत र्गैरहजर कर्मचारी, सरप्र्राईज भेटी, अमृत आहार योजना, सेवा निवृत्तीचे प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे, निर्लेखित साहित्याचा लिलाव, शाळाबाह्य मुले, क्षतिग्रस्त वर्ग खोल्या, अनुकंपातील प्रकरणे, लोकप्रतिनिधीची प्रलंबित प्रकरणे, वृत्तपत्रात प्रकाशित होणाऱ्या बातम्यांची दखल घेऊन त्याचा खुलासा आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी जि.प.च्या अधिकाऱ्यांना दिल्यात. यावेळी विभागीय आयुक्तांनी विविध विभागांचा विस्तृत आढावा घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्यात. बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, सर्वच विभागाचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)