शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी निवारा बनला जनावरांचे आश्रयस्थान !

By admin | Updated: January 6, 2016 00:13 IST

येथील प्रवासी निवाऱ्याला भगदाड पडले आहे. टिनसुध्दा फाटलेले आहे. यामुळे ऊन, वारा, पावसापासून प्रवाशांना बचाव करता येत नाही.

परिवहन विभागाचे दुर्लक्ष : निवाऱ्याचे अद्यापही नूतनीकरण नाहीपुसला : येथील प्रवासी निवाऱ्याला भगदाड पडले आहे. टिनसुध्दा फाटलेले आहे. यामुळे ऊन, वारा, पावसापासून प्रवाशांना बचाव करता येत नाही. अनेक वेळा मागणी करुनही प्रवासी निवारा झाला नाही. कुत्रे आणि गाढवांचे निवासस्थान झाले आहे, याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे. पुसला गावामध्ये १५ हजार लोकसंख्या असून या गावासोबत अनेक आदिवासी खेड्यांचा संपर्कआहे. नागरिकांसह शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर येथे वर्दळ असते. राज्य महामार्गावरील गाव आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील प्रवाशांचा संपर्क असतो. येथे अनेक वर्षांपूर्वी बांधलेला राज्य परिवहन महामंडळाचा प्रवासी निवारा आहे. प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली असून भिंतीला भगदाड तसेच टिनाची छपरे फाटलेली असून ऊन, वारा, आणि पावसापासून प्रवाशांचे सरंक्षण होऊ शकत नाही. उलट कुत्रे आणि गाढवांचा मुक्त संचार येथे असतो. प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहावे लागते. अनेक वेळा नागरिकांनी मागणी करूनही येथे प्रवासी निवाऱ्याचे नूतनीकरण झाले नाही किंवा स्थानिक विकास निधीतून लोकप्रतिनिधीने येथे प्रवासी निवारा बांधला नाही. या गावात अनेक पक्षांचे नेते उदयास आले आहेत. परंतु एकाही नेत्याला किंवा लोकप्रतिनिधीला प्रवासी निवाऱ्याची आवश्यकता भासली नाही. पावसाळा, उन्हाळा व हिवाळा अशा तीनही ऋतूंमध्ये प्रवाशांना बाहेर उघड्यावर बसेसची वाट बघावी लागत असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)