शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागात नियमबाह्य रॉयल्टी कपातीचा फंडा

By admin | Updated: October 8, 2016 00:12 IST

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव ते शिंदी या पांदण रस्त्याच्या तीन लाख रूपयांच्या खडीकरण कामात ...

सभापतींनी ओढले ताशेरे : जिल्हा परिषद वित्त समिती सभेत आक्षेपअमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव ते शिंदी या पांदण रस्त्याच्या तीन लाख रूपयांच्या खडीकरण कामात चक्क १ लाख रूपयांची रॉयल्टी कपात केल्याचा विषय जि.प. वित्त समितीच्या सभेत शुक्रवारी गाजला.या प्रकरणाची चौकशी करून माहिती सादर करण्याचे निर्देश उपाध्यक्ष तथा वित्त सभापती सतीश हाडोळे यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. निर्णयानुसार विकासकामे करताना निधीच्या तरतुदीमधून वित्त विभागाकडून पारित होणाऱ्या देयकांमध्ये वेगवेगळी रॉयल्टी कपात केली जाते. यामध्ये प्रत्येकी १० टक्के रक्कम साहित्य गुणवत्ता चाचणी आणि आयकर व व्हॅट यासाठी एकूण २० टक्के रक्कम कपात केली जाते. मात्र जि.प.च्या बांधकाम विभागाने सादर केलेल्या वरील कामाच्या देयकातून ६० हजार रूपये कपात करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता ४० हजार रूपये मिळून एक लाख रुपयांची कपात केली. त्यामुळे संबंधित लहान कंत्राटदाराला केवळ २ लाख ६७० रूपये अदा केले आहे. यामध्ये अनियमितता करून संबंधितांनी आर्थिक स्वहित साधल्याचा आरोपीही त्यांनी केला. सर्व्हेक्षणासाठी मागील वर्षी सिंचन विभागाला सुमारे ८४ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यातही आर्थिक अनियमितता असल्याने याबाबत विभागीय आयुक्त तसेच एलसीबीकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेला उपाअध्यक्ष सतीश होडोळे, सदस्य मोहन पाटील, जयप्रकाश पटेल, मंदा गवई, जया बुंदिले, वनमाला खडके, मुख्यलेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, प्रवीण मोंढे, राजेंद्र नाकील, मनिष गिरी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)