शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वे महाप्रबंधकांची रवि राणा यांनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:39 IST

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा बडनेरा रेल्वे स्थानकाच्या पाहणी दौऱ्यासाठी आले असता, आ. रवि राणा यांनी त्यांची भेट घेऊन रेल्वेशी संबंधित विविध कामांवर चर्चा केली.

ठळक मुद्देरेल्वेच्या कामांवर चर्चा : वॅगन कारखान्याला गती द्या

अमरावती : मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा बडनेरा रेल्वे स्थानकाच्या पाहणी दौऱ्यासाठी आले असता, आ. रवि राणा यांनी त्यांची भेट घेऊन रेल्वेशी संबंधित विविध कामांवर चर्चा केली.राजापेठ फ्लायओव्हरचे काम थांबले आहे. नागरिकांना ते अडचणीचे ठरत आहे. ते काम लवकर सुरू करावे व त्याला गती द्यावी. बडनेऱ्यात वॅगन कारखान्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्याला गती द्यावी तसेच वॅगन कारखान्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या आहेत, त्या कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी द्यावी. बडनेरा रेल्वे स्थानक मॉडेल स्थानकासारखे बनवावे आणि त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. रेल्वे स्थानकापासून थोड्याच अंतरावर ओव्हरब्रिज आहे. तो दुपदरी आहे. त्याला चारपदरी करण्यात यावे. त्यासाठी रेल्वेने अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा. शकुंतला रेल्वेला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यात यावे, अशी मागणी आ. रवि राणा यांनी चर्चेदरम्यान मांडली. यावेळी सिद्धार्थ बनसोड, अजय जयस्वाल, विलास वाडेकर, पंकज शर्मा, राहुल काळे, सोनू गद्रे, धर्मेद्र कारेगोरे, गणेश भोयर, कृष्णराव शेगोकार उपस्थित होते.