शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

रॅलीच्या वादातून मारहाण

By admin | Updated: April 16, 2016 00:13 IST

रॅलीच्या वादातून लाथाबुक्यांनी, व नाकावर चावी मारून जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० वाजतादरम्यान तालुक्यातील नांदेड बु । येथे घडली.

गुन्हा दाखल : नांदेड बु. येथील घटनादर्यापूर : रॅलीच्या वादातून लाथाबुक्यांनी, व नाकावर चावी मारून जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० वाजतादरम्यान तालुक्यातील नांदेड बु । येथे घडली. निखिल सिध्दार्थ चक्रे असे जखमीचे नाव असून आरोपी अमोल भोंगळे, अविनाश भोंगळे, अजय भोंगळे सर्व रा. नांदेड बु। यांनी संगनमत करून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण कक्रून नाकावर चावी मारुन जखमी केले. डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावात रॅली काढण्यात आली होती. रॅलीची वेळ संपली असतानाही ते सुरूच ठेवण्यासाठी आरोपींनी फिर्यादीसोबत वाद घातला. यानंतर आरोपीने फिर्यादीच्या घरात शिरून मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे गावात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. आरोपी विरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ४५२, ३४ नुसार गुन्हा नोंदविला आहे. या क्षुल्लक वादाने गावात तणाव निर्माण झाला असताना उपस्थित ग्रामस्थांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचली नाही. (प्रतिनिधी)