शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मंडळनिहाय शेतकऱ्यांना ‘महारेन अ‍ॅप’वर पावसाची माहिती

By admin | Updated: September 15, 2016 00:21 IST

अमरावती कृषी विभागाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या सहकार्याने इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये ‘महारेन’ नावाचे अँड्राईड मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे.

नवा प्रयोग : कृषी विभागाने आणले नवे अ‍ॅप, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर अमरावती : अमरावती कृषी विभागाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या सहकार्याने इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये ‘महारेन’ नावाचे अँड्राईड मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. राज्यातील ६५ हजार कृषी मंडळामध्ये दररोज होणाऱ्या पावसाची नोंद या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एका अ‍ॅपवर मिळणार आहे.राज्यातील सर्व कृषी मंडळातून दररोज पावसाची नोंद घेतली जाते. या पावसाची माहीती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी कृषी आयुक्तालयातर्फे महारेन मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या माहिती उपलब्ध होईल. यापूर्वी काही निवडक ठिकाणी पडलेल्या पावसाची नोंद घेतली जात होती. त्यामुळे काही ठिकाणी पाऊस नसतानाही नोंद घेतली जात होती. यामुळे योग्य प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विमा संरक्षणाचा लाभ मिळत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन २०१३ मध्ये सर्व कृषी महसूल मंडळात स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा बसवण्यात आली. मात्र ही माहिती थेट शेतकऱ्यांना घेता येईल. (प्रतिनिधी)मंडळनिहाय पर्जन्यमानाची होणार नोंदइंटरनेट जोडणीच्या मदतीने ‘महारेन अ‍ॅप’ मोबाईलमध्ये डाऊनलोड करून राज्यातील विभाग, जिल्हा, तालुका आणि मंडळनिहाय पावसाची नोंद पाहता येईल. यामुळे शेतकऱ्यांना पावसाची आकडेवारी दररोज पाहता येईल. शिवाय साधारण पाऊस, प्रत्यक्ष पाऊस याचीही माहिती उपलब्ध होईल. यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा कमी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा दावा करणे सुलभ होईल.