शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस ओसरणार!

By admin | Updated: July 23, 2014 23:22 IST

तीन दिवसांपासून सुरु असलेला संततधार पाऊस आता दोन ते तीन दिवस अवकाश देणार आहे. मात्र विदर्भातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

अमरावती : तीन दिवसांपासून सुरु असलेला संततधार पाऊस आता दोन ते तीन दिवस अवकाश देणार आहे. मात्र विदर्भातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने कोरडा दुष्काळाची भीती निर्माण झाली होती. मात्र जुलै महिन्यातील तीन दिवसांच्या पावसाने ओला दुष्काळाचे चिन्ह दिसू लागले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जिल्हा जलमय झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. आता हा मुसळधार पाऊस दोन ते तीन दिवस ओसरणार असून तुरळक प्रमाणात विदर्भातील काही भागात पाऊस पडण्याचे संकेत आहे. बंगाल उपसागर व गुजरात ते केरळात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच छत्तीसगड येथे चक्राकार वाऱ्याचा प्रभाव असल्यामुळे डिप्रेशन पश्चिम भागाकडे गेले आहे. या स्थितीमुळे विदर्भातील पाऊस ओसरणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात कमी अधिक पाऊस राहणार आहे. बुधवारी दुपारपासूनच पाऊस कमी झाल्याची स्थिती जिल्ह्यामध्ये दिसून आली. मात्र दोन ते तीन दिवसानंतर पुन्हा पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज नागपूर येथील हवामान विभाग व हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविला आहे.