शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी येथे रेल्वेचे आरक्षण केंद्र; टपाल कार्यालयातून कारभार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 20:41 IST

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने रेल्वे सेवांचे जाळे विणण्याचे काम सुरू केले आहे.

अमरावती : यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील टपाल कार्यालयात रेल्वेचे नवे आरक्षण केंद्र सोमवारपासून प्रारंभ झाले. हे आरक्षण केंद्र मध्य रेल्वे भुसावळ विभागांतर्गत सुरू झाले आहे. त्यामुळे आर्णी भागातील रेल्वे प्रवाशांना देशभरातील रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे सुकर होणार आहे.मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने रेल्वे सेवांचे जाळे विणण्याचे काम सुरू केले आहे. ज्या भागातून रेल्वे प्रवासी अधिक प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे त्या भागातील टपाल कार्यालयात रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. यवतमाळात स्वतंत्र रेल्वेचे आरक्षण केंद्र असले तरी आर्णीसारख्या दूरवरच्या तालुक्याच्या ठिकाणी रेल्वेचे आरक्षण केंद्र नव्हते. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे आरक्षण मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, रेल्वेने पुढाकार घेत आता आर्णी येथील टपाल कार्यालयात रेल्वे आरक्षण केंद्र सुरू केल्यामुळे या भागातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पीआरएस लिंक कार्यान्वित झाल्यामुळे सहजतेने प्रवासी वर्ग रेल्वेच्या आरक्षण तिकिटांचा लाभ घेऊ शकतील. नव्या आरक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बडनेरा येथील मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम, अमरावती येथील अभियंता आर.एस. राऊत, आर्णी येथील टपाल कार्यालयाचे अधीक्षक ए.एच. ढगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती