शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल

By admin | Updated: April 16, 2016 00:08 IST

शाळा, महाविद्यालयांना सुट्या आणि लग्नप्रसंगांची धूम सुरु असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळनासे झाले आहे.

‘नो रुम’चे फलक : मुंबई-पुण्याकडे ये-जा करणाऱ्या गाड्यांमध्ये तोबा गर्दीअमरावती : शाळा, महाविद्यालयांना सुट्या आणि लग्नप्रसंगांची धूम सुरु असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळनासे झाले आहे. रेल्वे खिडक्यांवर ‘नो रुम’ ची फलके झळकू लागले आहेत. तसेच एप्रिल, मे महिन्यात रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असल्यामुळे प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे.उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये तोबा गर्दी असणे ही नित्याचीच बाब असली तरी यावर्षी फेब्रुवारीपासूनच लांब पल्ल्याच्या गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. ‘समर व्हॅकेशन’मध्ये थंड हवेच्या स्थळी सहलीचे नियोजन करीत असताना रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असल्यामुळे प्रवाशांचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. मुंबई, पुणे कडे ये- जा करणाऱ्या एकूणच रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसल्याची माहिती आहे. रेल्वे हाऊसफुल्ल असल्यामुळे ट्रॅव्हल्स संचालकांनी आतापासूनच वाढीव प्रवासभाडे आकारण्यास प्रारंभ केला आहे. रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत घर कसे गाठावे?, असा सवाल अनेकांसमोर उपस्थित झाला आहे. तिरुपती, कोलकाता, कोल्हापूर, मुंबई, दिल्ली आदी शहरांकडे ये-जा करण्यासाठी प्रवाशांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एप्रिल, मे महिन्यात ‘नो रुम’चे फलक आरक्षण खिडक्यांवर झळकू लागले आहेत. त्यामुळे रेल्वे गाड्यांमधून दोन महिने प्रवास करणे फारच कठीण असल्याचे चित्र आहे. लांब पल्ल्याच्या या रेल्वेत आरक्षण नाहीहावडा-मुंबई मेल, हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, कुर्ला-हावडा शालिमार एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, अहमदाबाद-चेन्नई एक्स्प्रेस, ओखापुरी-द्वारकानाथ एक्स्प्रेस, अजमेर-पुरी एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी-हावडा डिलक्स एक्स्प्रेस, नागपूर-पुणे गरीब रथ, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, बिलासपूर-पुणे एक्स्प्रेस आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल आहे.एप्रिल, मे महिन्यांत रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे कठीण आहे. विशेषत: मुंबई-पुणेकडे ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षणाची स्थिती गंभीर आहे. समर स्पेशल गाड्या सुरु करण्याची प्रवाशांची मागणी आहे.- व्ही.डी. कुंभारे, वाणिज्य निरीक्षक, अमरावती रेल्वे स्थानक