शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी करणार १४ किलोमीटर पायदळ वारी

By admin | Updated: April 29, 2015 00:14 IST

खचलेल्या शेतकऱ्यांना मानसिक उभारी देण्याच्या हेतुने धामणगाव व चांदूररेल्वे तालुक्यातील एकूण आठ शेतकऱ्यांच्या..

जिल्हा प्रशासन सज्ज : आठ मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देणार भेटीअमरावती : खचलेल्या शेतकऱ्यांना मानसिक उभारी देण्याच्या हेतुने धामणगाव व चांदूररेल्वे तालुक्यातील एकूण आठ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी हे गुरुवार, दि ३० एप्रिल रोजी सांत्वनापर भेट देणार आहेत. यासाठी ते सुमारे १४ किमी पायदळ वारी करतील. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या अपेक्षाही यावेळी ते समजून घेतील. धामणगाव तालुक्यातील गुंजी शहापूर आणि रामगाव या दोन गावांना तर चांदूररेल्वे तालुक्यातील राजना आणि टोंगलाबाद या दोन गावांना ते भेटी देतील. धामणगाव तालुक्यातील गुंजी या गावातील निलेश वाळके आणि अंबादास वहिले, शहापूर येथील नामदेव कांबळे, रामगाव येथील कचरू तुपसुंदरे या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे राहुल गांधी सांत्वन करतील. चांदूररेल्वे तालुक्याच्या राजना गावातील मारोती नेवारे तसेच टोंगलाबाद येथील अशोक सातपैसे, रामदास आडकिने, माणिक ठवकर आणि शंकर आडकिणे या चार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ते भेटतील. यंदा दोन्ही हंगामातील धान्य शेतकऱ्यांच्या घरात आले नाही़ शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत देणे गरजेचे होते़ परंतु ही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला़ शेतकऱ्यांनी सन्मानाने जगावे या करीता राहुल गांधी यांचा दौरा आहे़ - वीरेंद्र जगताप, आमदार