शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

रहिमापूर पोलिसांनी शोधला बुलडाण्यातील युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

कॅप्शन - शुभमला त्याच्या वडिलांकडे रहिमापूर पोलीस ठाण्यातून सुपूर्द करण्यात आले. वनोजा बाग (अमरावती) : स्थानिक पोलिसांच्या गस्ती पथकाने ...

कॅप्शन - शुभमला त्याच्या वडिलांकडे रहिमापूर पोलीस ठाण्यातून सुपूर्द करण्यात आले.

वनोजा बाग (अमरावती) : स्थानिक पोलिसांच्या गस्ती पथकाने बुलडाणा जिल्ह्यातील एका युवकाला शोधून नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

शुभम वसंतराव दावले (३०, रा. देवढाबा ता. मलकापूर) असे सदर युवकाचे नाव आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी हरवल्याची नोंद मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. ठाणेदार सचिन इंगळे व कर्मचाऱ्यांच्या गस्ती पथकाने १७ एप्रिल रोजी चिंचोली बुद्रुक येथे एका युवकाला ताब्यात घेतले. मनोरुग्णसारख्या भासणाऱ्या या युवकाची चौकशी केली असता, तो बुलडाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याला कळविताच त्याच्या हरविल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे कळविण्यात आले. मलकापूर पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यासह नातेवाइकांना रहिमापूर पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. त्यांना शुभमचा ताबा देण्यात आल्याचे ठाणेदार सचिन इंगळे यांनी सांगितले. त्याच्या नातेवाइकांनी रहिमापूर पोलिसांचे आभार मानले.