शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

भीमटेकडी विकासासाठी ९१.४७ लाखांची तरतूद

By admin | Updated: June 23, 2016 00:07 IST

येथील भीमटेकडीच्या विकासकामांना लवकरच सुरूवात केली जाईल. त्यासाठी तब्बल ९१.४७ लाखांचा निधी मंजूर झाला

पालकमंत्र्यांचे प्रयत्न : लवकरच पालटणार चेहरामोहराअमरावती : येथील भीमटेकडीच्या विकासकामांना लवकरच सुरूवात केली जाईल. त्यासाठी तब्बल ९१.४७ लाखांचा निधी मंजूर झाला असून उर्वरित निधीदेखील शासन तातडीने मंजूर करेल, अशी माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. बुधवारी भीमटेकडी परिसराची पाहणी करताना ते बोलत होते. केंद्रीय पर्यटन मंत्रालय पुरस्कृत योजनेंतर्गत शिवटेकडी व भीमटेकडी या दोन्ही प्रकल्पांसाठी ४५७.३५ लक्ष रूपयांची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. भीमटेकडी पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी ९१.४७ लक्ष रूपये अमरावती महानगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. या पर्यटनस्थळाचा विकास आराखडा हा १०४७.८५ लक्ष रूपयांचा आहे. उर्वरित निधी मंजूर करण्यासाठी देखील पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. भीमटेकडीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी बौद्ध प्रचार समितीचे अध्यक्ष घनश्याम आकोडे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त हेमंत पवार, मनपा अभियंता जिवन सदार, नगरसेवक अविनाश मार्डीकर, गोपाल इंगळे प्रफुल थुल आदी उपस्थित होते. बौद्ध प्रचार समितीद्वारे यावेळी पालकमंत्र्यांचा सन्मा करण्यात आला.