शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजसह १५ कंपन्यांवर कारवाईचा प्रस्ताव

By admin | Updated: November 22, 2014 22:51 IST

पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने कृषी विभागाकडे ४९८ तक्रारी दाखल झाल्यात. प्रयोगशाळेत उगवणशक्ती तपासल्यानंतर २७० नमूने नापास झालेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी महाबीज विषयी आहेत.

वांझोटे सोयाबीन बियाणे : परताव्यासाठी महाबीजवर धडकणार शेतकरीगजानन मोहोड - अमरावतीपेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने कृषी विभागाकडे ४९८ तक्रारी दाखल झाल्यात. प्रयोगशाळेत उगवणशक्ती तपासल्यानंतर २७० नमूने नापास झालेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी महाबीज विषयी आहेत. त्यामुळे महाबीजसह अन्य १५ कंपन्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे प्रस्ताव कृषी आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहेत.वांझोट्या बियाण्यांमुळे लाखो रुपयांचे नुकसान झालेले पूर्णानगर व परिसरातील शेतकरी परताव्याच्या मागणीसाठी धडकणार असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ३ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी करण्यात आली. दीड महिना उशिराने आलेला पाऊस, निकृष्ट व उगवणशक्ती नसलेले बियाण्यांमुळे बहुतांश क्षेत्रात सोयाबीन उगवलेच नाही. पेरणीच्या मोसमात महाबीजसह अन्य बियाणे कंपन्यांनी उगवणशक्ती नसलेल्या बियाण्यांची विक्री केल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी कंपनीच्या बॅच व पावतीसह कृषी विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत.