शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

निरुपम यांच्या पितृत्वाचा मागितला पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2016 00:25 IST

भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मिरात शिरून दहशतवादाचे प्रशिक्षण शिबिर उद्धवस्त केले

युवा सेना आक्रमक : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअमरावती : भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मिरात शिरून दहशतवादाचे प्रशिक्षण शिबिर उद्धवस्त केले त्याचा पुरावा काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मागितला, असे सांगत युवा सेनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी के. आर. परदेशी यांना निवेदन देऊन माहितीच्या अधिकारात संजय निरुपम यांच्या पितृत्वाचाच पुरावा मागितला. एकीकडे सीमेवरील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश अस्वस्थ झालेला आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देत भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण शिबिर स्थळांवर सर्जिकल स्ट्राईक केला. एकप्रकारे भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून त्यांना मारले. मात्र काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले. जवान सीमेवर प्राणाची बाजी लावतात. देशवासीयांची सुरक्षा करणाऱ्या जवानांना जर पुरावे मागितले जात असतील तर निरुपम हे त्यांच्या पित्याचेच चिरंजीव आहेत की नाही, त्याची माहिती माहितीच्या अधिकारात युवा सेनेला देण्यात यावी, अशी मागणी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात युवासेनेचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे, ललिता झंझाळ, आशिष दारोकार, मुन्ना शर्मा, राहुल माटोळे, प्रवीण विधाते, विक्रम लाड, मोहन एखडे, विशाल एस.,मनोज ठवकर, सागर मते, कृणाल मंजलवार, वैभव मोहोकार, गौरव गतफणे, कौस्तुभ कोरडे, प्रणव डांगे, स्वराज ठाकरे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)