शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी निषेध

By admin | Updated: June 30, 2016 00:05 IST

देशभरातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेले मुंबई महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या दादर येथील आंबेडकर भवन बुलडोजरने जमिनदोस्त केल्याच्या घटनेचा

कारवाई करा : नायब तहसीलदारांना निवेदनतिवसा : देशभरातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेले मुंबई महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या दादर येथील आंबेडकर भवन बुलडोजरने जमिनदोस्त केल्याच्या घटनेचा तिवसा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा विचारमंचद्वारा मंगळवारी नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देऊन तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणातील दोषी अधिकारी रत्नाकर गायकवाड यांचेवर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. २४ जून रोजी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मालकी हक्काच्या जागेत असलेली बाबासाहेबांनी स्थापन केलेली बुद्धभूषण प्रिटींग प्रेस मुंबई महानगरपालिकेने मध्यरात्री जमीनदोस्त केली. तेथील अधिकारी रत्नाकर गायकवाड यांचे आदेशाने सदर प्रकार घडला आहे. यामुळे बौद्धबांधव व आंबेडकर जनता संतप्त झाली असून या घटनेचा तिवसा शहरात तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार बबन राठोड, राज माहोरे, तालुका संघटक सूरज दहाट, नगरसेवक अनिल थुल, रा.काँ. चे शहाध्यक्ष नगरसेवक भूषण यावले, भारिपचे जानराव मनोहर, बसपाचे आशिष ढोले, जगदीश चतुर, संदीप दहाट, अंकुश रामटेके, सिद्धार्थ मुंदे, सूरज खोब्रागडे, धर्मपाल पखाले, संदीप कठाने उपस्थित होते.