शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात खासगी दवाखान्याची तोडफोड

By admin | Updated: September 25, 2016 00:25 IST

आजारी बाळाला उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेल्यावर परिचारिकेसोबत वाद झाल्याने संतप्त पालकाने तोडफोड केल्याचा प्रकार

गुन्हा दाखल : डॉक्टरांची तातडीची बैठक, पोलिसांना निवेदनपरतवाडा : आजारी बाळाला उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेल्यावर परिचारिकेसोबत वाद झाल्याने संतप्त पालकाने तोडफोड केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री ११.३० वाजता येथील श्रीकृष्ण बालरुग्णालयात घडला. परतवाडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. येथील टिळक चौकात श्रीकृष्ण घुटे यांचे बालरुग्णालय आहे. शुक्रवारी रात्री गोविंदनगर कांडली येथील मुकेश वर्मा यांच्या बाळाला उलटी आणि हागवण लागल्याने त्यांनी बाळाला दवाखान्यात आणले. दवाखान्यात उपस्थित परिचारिकेने वर्मा यांना डॉ.श्रीकृष्ण घुटे घरी असून इमरजन्सी फी ३०० रुपये भरा किंवा सरकारी दवाखान्यात न्या, असा सल्ला दिला. त्यावर दोघांमध्ये वाद झाला. बाळ आजारी असताना अतिरिक्त शुल्क घेत असल्याच्या कारणावरून मुकेश वर्मा यांचा संताप अनावर झाला. दवाखान्यातील काचा फोडून त्यांनी खुर्च्या फेकल्या. श्रीकृष्ण रघुनाथ घुटे यांच्या फिर्यादीवरून परतवाडा पोलिसांनी अश्लील शिवीगाळ, धमकी देत सामानाची नासधूस केल्याचा गुन्हा दाखल केला. दवाखान्यात पोहोचल्यावर पुन्हा डॉक्टर घुटे व वर्मा यांच्यात वाद झाला. या घटनेनंतर शहरातील इंडियन मेडिकल असोशिएशनच्या सर्व डॉक्टरांनी शनिवारी तत्काळ बैठक घेतली. अध्यक्ष मोहन केवाळे, सचिव देवेंद्र अग्रवाल, राजेश उभाड, हर्षराज डफडे, प्रभू जवंजाळ, भन्साली, राम ठाकरे, इंद्रनिल ठाकरे, मो. जाकीर, स्वनिल अग्रवाल, गौरव गवई, आर. एम. कानुनगो, अमोल चित्रकार, मंगल राठी, प्रिती काबरा, स्वाती उभाड, मोनाली मानकर, स्मिता चित्रकार, तपन रावत, अमोल ढाकुलकर, वैभव बरडीया, अरूणा गुल्हाने, शरद राठी, नितीन मानकर, अभिजीत कर, संदीपदुधे आदी डॉक्टरांनी पोलिसांना शनिवारी सायंकाळी निवेदन देऊन आरोपीला अटक करून कारवाईची मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)