शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांना लाखो विद्यार्थी ऐकणार

By admin | Updated: September 4, 2014 23:27 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनाचे औचित्य साधून खास विद्यार्थ्यासाठी भाषण होणार आहे. या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण जिल्हयातील २ हजार ८०५ शाळांमधील सुमारे ५ लाख ५० हजार

तयारी पूर्ण : २८०५ शाळांमध्ये होणार थेट प्रसारण अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनाचे औचित्य साधून खास विद्यार्थ्यासाठी भाषण होणार आहे. या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण जिल्हयातील २ हजार ८०५ शाळांमधील सुमारे ५ लाख ५० हजार विद्यार्थी या संवाद कार्यक्रमांचे लाभ घेणार आहेत शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास देशातील विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी केंद्रीय शिक्षण सचिवांनी पत्र लिहून पंतप्रधानांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकता यावे यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय आणी खाजगी अशा २ हजार ८०५ शाळा यासाठी सज्ज झाल्या आहेत . यामध्ये जिल्हा परीषदेच्या एक हजार ६०२ शाळांचा समावेश आहे.शासकीय ,खाजगी, अनुदानित शाळा अशा सर्वच शाळामधील ५लाख ५० हजार विद्यार्थी या संवाद कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासाठी टीव्हीपासून ते आसन व्यवस्था , वीजपुरवठयाची सुविधा नसल्यास जनरेटरची व्यवस्था विद्यार्थ्यानसाठी जिल्हयातील सर्वच शाळांनी तयारी पूर्ण केलीआहे. दुपारी ३ ते ४.४५ या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यानसाठी खास मार्गदर्शन करणार आहेत . यासाठी मागील काही दिवसापासून जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व सर्व शाळांचे मुख्याध्यापक तयारीच्या कामात व्यस्त होते. आता या कार्यक्रमाला काही तासाचा अवधी शिल्लक असतांना यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत.